FAQ
FAQ
Q1 - आपल्या कंपनी ची डिटेल माहिती द्या .
Ans - गोल्डन फूड्स हा आमचा पुण्यातील ब्रँड आहे .आम्ही फ्रँचायझी आणि नॉन-फ्रँचायझी असे २ मोड्यूल प्रोव्हाइड करतो
.फ्रँचायझी मोड्यूल मध्ये तुम्हाला आयटम नुसार फ्रँचायझी फीस ,शॉप चा संपूर्ण सेट अप इ. वन टाइम खर्च करावा लागेल .त्यामध्ये
शॉप साठी लागणारे फूड बनविण्यासाठीचे मटेरियल आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो .त्यासाठी मटेरियल चार्जेस आणि ट्रान्सपोर्ट
तुम्हाला द्यावा लागेल .या मोड्यूल मध्ये तुम्हाला शॉप कंपनी च्या नावाने च चालवावे लागेल तसेच कंपनी कडून प्रॉपर ट्रेनिंग आणि
मार्गदर्शन भेटेल .
नॉन फ्रँचायझी मोड्यूल मध्ये तुम्ही आमच्या कंपनी कडून फक्त मटेरियल घेऊन तुमच्या हॉटेल ,रेस्टॉरंट किंवा ब्रॅण्डच्या नावाने चालू करू शकता .यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी लागू पडणार नाही .तुम्हाला फक्त मटेरियल चार्जेस आणि ट्रान्सपोर्ट इ चा खर्च द्यावा लागेल .यासाठी देखील कंपनी कडून तुम्हाला फूड बनविण्याचे ट्रेनिंग भेटेल .
Q2 - आम्हाला फूड बिझनेस मध्ये कोणत्याही प्रकारचा अनुभव नाही ,आम्ही करू शकतो का ?
Ans - हो, नक्कीच. आम्ही आमचे प्रॉडक्ट रेडी टू कूक / इन्स्टंट पद्धतीने बनविले आहेत .तुम्हाला त्यामध्ये जास्त काहीच करण्याची गरज नाही .सिम्पल काही स्टेप्स आहेत त्या फॉलो करावयाच्या आहेत .सर्व फूड आयटम बनण्याच्या प्रोसेस चे एक मॅन्युअल आम्ही तयार केले आहे .अगदी साध्या,सोप्या मराठी भाषे मध्ये .ते पाहून सहज कोणी हि बनवू शकेल.त्यासाठी अनुभव ,शेफ /आचारी किंवा लेडीज यांची गरज नाही हे आम्ही खात्रीने सांगू शकतो.
Q3 - गोल्डन फूड्स चे ट्रेनिंग कुठे आणि कसे असेल?
Ans - पिंपरी चिंचवड येथे, गोल्डन फूड्स ची स्पॉन्सरशिप असलेल्या ओउटलेटमधे होईल. त्यासाठी येण्याची तारीख,
वेळ 3-4 दिवस आधीच कळवावी.
Ans - तशी ट्रेनिंगची गरजच नाही, आम्ही सर्व प्रोसेस खूप साधी व सिम्पल बनवली आहे. SOP किंवा ऑनलाईन विडिओ बघून सर्व आयटेम्स बनवू शकता. ट्रेंनिंग चे विडिओ YouTube & Instagram वर अव्हेलेबल आहे. YouTube = GOLDEN FOODS, Instagram = golden_foods_india. तरी तुम्हाला हवी असेल तर ठराविक रकमेची ऑर्डर कन्फर्म केली कि फिजिकल येऊन ट्रिंनिंग घेऊ शकता.
Ans - 3-4 तास
Ans - हो, नक्कीच...
Ans - नाही, सॅम्पलची कॉस्ट & शिपिंग चार्जेस पे करावे लागणार
Ans - कुरिअर स्टॅंडर्ड रेटप्रमाणे, साधारण 80 Rs. Per KG
Ans - पिंपरी चिंचवड येथे, गोल्डन फूड्स ची स्पॉन्सरशिप असलेल्या ओउटलेटमधे टेस्ट करू शकता.
Ans - मटेरियल चे पेमेंट झाल्यानंतर त्यानंतर किमान 8-10 दिवसापर्यंत मटेरियल डिलीव्हर होइल.
Ans - तुमच्या भागात जे ट्रान्सपोर्ट पिंपरी चिंचवड वरून उपलब्ध असेल त्या ट्रान्सपोर्टने मटेरियल पाठवता येईल.
Ans - # चहा मसाले - 6 महिने, # वडापाव मसाला -3 महिने, # पाणीपुरी मसाले 3 महिने, # दाबेली मसाला -3 महिने
Ans - साधारण सर्व इटेम्सवर ५०-७० % मार्जिन आहे.
Ans - आमचे सर्व प्रॉडक्ट नॅचरल पद्ध्तीने बनविलेले आहेत .सर्व पदार्थाना ओरिजिनल टेस्ट आहे कोणत्याही प्रकारचे कृत्रिम रंग किंवा शेल्फलाईफ वाढविणायसाठी कोणत्याही पद्धतीचे केमिकल वापरले गेले नाही.फ्रोझन फूड आणि नॅचरल फूड या दोन्हीच्या टेस्ट मध्ये खूप मोठा फरक जाणवतो .तुमच्या खात्री साठी तुम्ही फ्रोझन फूड आणि आम्ही बनविलेले फूड दोन्ही टेस्ट करू शकता .दोन्हीच्या टेस्ट मधील डिफरंस तुमच्या लक्ष्यात येईल.तसेच फ्रोझन फूड शरीराला हानिकारक ठरू शकते.त्यामुळे आम्ही फक्त नॅचरल फूड च प्रेफर करतो .